अखेर प्रियंका रेड्डीला मिळाला न्याय,हैद्राबाद मधल्या अमानुष अत्याचारामधील चारही आरोपिंना तेलंगणा चे पोलीस अधिकारी श्री सी पी सज्जनार यांनी इनकाऊंटर मध्ये ठार मारले अशा दुर्दैवी अमानुष घटना यापुढे घडल्या तर त्या त्यांची सुद्धा हिच गत या भारत देशाच्या पोलिस बांधवाकडून होत राहील हिच अपेक्षा सज्जनार साहेबांचे करावे तितके कौतुक थोडेच अशा धाडसी पोलिस अधिकारी यांना जनहित सामाजिक संघटना वैराग यांच्या वतिने त्यांचे अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा आपली -जनहित सामाजिक संघटना वैराग
0 Comments