शिल क्षीरसागर यांनी केला सज्जन रंदवे यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 10, 2019

शिल क्षीरसागर यांनी केला सज्जन रंदवे यांचा सत्कार






शिल क्षीरसागर यांनी केला सज्जन रंदवे यांचा सत्कार
मोहोळ,प्रतिनिधी
पेनूर (ता.मोहोळ) येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेना प्रेरित परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सज्जन रणदिवे यांनी विजय मिळवल्याबद्दल भक्ती जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख चरणराज चवरे, युवा उद्योजक सागर चवरे,माजी सरपंच रमेश माने, ग्रा.पं.सदस्य रणजित चवरे,भाजपा अल्पसंख्याक ता. अध्यक्ष मुजीब मुजावर,धनाजी पुजारी,अमोल चवरे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटोओळी-नूतन ग्रा पं सदस्य सज्जन रंदवे यांचा सत्कार करताना नगरसेवक सुशिल क्षीरसागर व पदाधिकारी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages