सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 29, 2019

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले 



सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सुपर मार्केट येथील त्यांच्या अर्धपुतळयास तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस मा.सभागृहनेता श्रीनिवास करली यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
याप्रसंगी गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, परिवहन सदस्य अशोक यनगट्टी, माजी उपमहापौर माणिकसिंग मौनावाले, माजी नगरसेविका कमरुनिसा बागवान, सुमन जाधव, संध्या काळे, ए.डी.चिन्नीवार, अनुपम शहा, गजानन केंगनाळकर, कोंडनताई काकडे, मुमताज तांबोळी, अनिल मस्के, नुरुअहमद नालवार, परशुराम सतारवाले, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, अशोक खडके, नागनाथ जाधव, परशुराम चाबुकस्वार आदि उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages