मोहोळ तालुक्याची सत्ता एकाच कुटुंबात असल्यामुळे सत्ता परिवर्तन करण्यासाठीच आपण सक्षम उमेदवार मनोज शेजवळ याना पाठिंबा दिला-विजयराज डोंगरे
मोहोळ तालुक्यातील सत्ता तीन पिढ्यापासून एकाच घरात आल्या,उले सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठीच डोंगरे गट सक्षम उमेदवार मनोज शेजवळ यांच्या मागे ठामपणे उभे राहिला असून यंदा सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते सभापती विजयराज डोंगरे यांनी केलाय ते लांबोटी येथील गावभेट दौऱ्यात वृत्तदर्पणशी बोलत होते.
No comments:
Post a Comment