Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री भीमराव नाईक यांचे निधन..

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री भीमराव नाईक यांचे निधन..
मूळचे सोलापूरचे असलेले आणि मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली क्षेत्रात आपला ठसा उमठिवणारे श्री, भीमराव नाईक (वय ८०) यांचे आज मुंबईत निधन झाले आहे,.
सोलापूर बार असोसिएशन चे सदस्य असलेले श्री.भीमराव नाईक यांनी त्यांच्या वकिली व्यवसायाची सुरुवात सोलापुरातून केली.त्यांनतर ते मुंबई येथे वकिली करण्याकरिता स्थलांतरित झाले.पदवीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयांत झाले , तर पुणे विद्यापीठातून त्यानं कायमची पदवी संपादित केली होती.त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्तीमध्ये त्यांनी वकिलांसाठी अनेक योजना राबिवल्या होत्या.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे 
Reactions

Post a Comment

0 Comments