एसटी बस आणि टेम्पोचा अपघात ५ जखमी रुग्णालयात.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 19, 2019

एसटी बस आणि टेम्पोचा अपघात ५ जखमी रुग्णालयात..

एसटी बस आणि टेम्पोचा अपघात ५ जखमी रुग्णालयात..
सांगोला डेपोची एस.टी बस  सोलापूर येथून मंगळवेढा दिशेने येत असताना इचगाव येथे एस.टी बस (एम.एच.१४.बी.टी.३१०९) व टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून ५ ते ७ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर येथून ही बस मंगळवेढा कडे येत असताना आयशर टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जखमी प्रवाशांना मंगळवेढा येथील संजविनी हॉस्पिटलमध्ये तर काहींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात तर कामती व सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages