शिवसेना नेते मंडळींच्या चाळीस गाड्यांवर कारवाई ...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा वचपा राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी काढला. शिवसेनेच्या 'निर्धार शिवशाहीचा' या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, हुतात्मा स्मृतीमंदिरासमोर तसेच पार्क चौक परिसरात विना पार्किंग ठिकाणी लावलेल्या साधारण ४० ते ५० गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाग पाडले. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्यासह बड्या शिवसेनेच्या नेत्यांच्या गाड्यांवर कारवाई झाली.

0 Comments