राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शन





नाशिक(कटूसत्य वृत्त):-  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पुजा केली आणि दर्शन घेतले.

यावेळी राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते. यावेळी पुरोहित गिरीश जोशी यांनी पौरोहित्य केले.

दर्शनानंतर मंदिर संस्थानच्यावतीने राष्ट्रपती महोदयांना मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages