सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा
होटगी रोडवरील सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ गीतांजलीताई पिरगोंडे मॅडम होत्या मान्यवर उपस्थिती लाभली होती
मा. श्री सचिनजी लांडगे सरांची यावेळी प्रशालेतील हिंदी शिक्षक श्री रंगनाथ चौखंडे, श्री प्रदीप रिसबूड, सौ. शितल नीला मॅडम व शिक्षक शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या महत्त्व वर भाषण केले हिंदी भाषेचे महत्त्व सांगणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अनुष्का अस्ते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली चव्हाण हिने केले.

No comments:
Post a Comment