आरोग्य विद्यापीठात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

आरोग्य विद्यापीठात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विद्यापीठात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी




नाशिक (कटूसत्य वृत्त):-   महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी अभिवादन केले.
 याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, श्री. वाय.जी.पाटील, डॉ. प्रदीप आवळे, श्री. विजय सोनवणे, श्री. प्रल्हाद सेलमोकर, श्री. जितेंद्र शिरसाठ, श्री. प्रशांत पवार, श्री. सचिन बोरसे, श्री. मनोज वाटाणे, श्री. आबाजी शिंदे, श्री. किशोर गांगुर्डे, श्री. नागेश थोरात, श्री. नंदन वाघ, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. सचिन जोशी, श्री. नाना ठाकरे, श्री. बाळू बच्छाव, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages