कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री  कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोलापूर महापालिकेच्या वतीने विजापूर रोड वरील  कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई जंगम, नगरसेविका अश्विनीताई चव्हाण, महेश देवकर,आरडी चव्हाण, वसंत पवार, वाडे, उमाकांत राठोड, भोजप्पा जाधव, मोहन राजपूत, दामू राठोड, प्रकाश चव्हाण, अनिल पवार,विभागीय अधिकारी प्रकाश सावंत,कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसुळे,सहायक कनिष्ठ अभियंता सूरज ढवळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages