खा. प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा...
अक्कलकोट:- खा. प्रणिती शिंदे यांची तालुक्यातील डोंबर जवळगे गावभेट दौरा उत्साहात पार पडला.
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालक्यातील गावभेट दौऱ्यासाठी खा.प्रणिती शिंदे सह युवकांचे आशास्थान काका पाटील नान्हेगव व डोंबर जवळगे येथे भेट दिल्या, त्यावेळी उपस्थित नागरिक सरपंच माझी सरपंच ग्रामपंचायत सदस्या सह परिसरातील हन्नुर, पितापुर, दहिटनेवडी, बऱ्हाणपूर येथील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी व विकासाकामावर सविस्तर चर्चा केले व निवेदने स्वीकारले याप्रसंगी बोलताना तूम्ही कामे आना मी काम करण्यास तयार आहे रामपूर दिंडुर मार्गे डोंबर जवळगेस उजनीचे मिळणे कामी गजानन जकिकोरे, हर्षदीप गायकवाड शेतकरिसह खासदार ताईंना प्रमुख मागणी करण्यात आली, यावेळेस परिसरातील हजरत पटेल रहीम फुलारी, राजू पाटील, संजय घोडके, प्रविण हताळे , मल्लिनाथ बंडगर अनिल उकरांडे, शिवानंद पाटील, शंबु अकतनाळ, तीपांना हेगडे, रेवणाशिध्द तळवार, समर्थ भरमशेट्टी आदीसह उपस्थीत होते..

No comments:
Post a Comment