माळीनगर साखर कारखान्याचे मिल रोलरचे पूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

माळीनगर साखर कारखान्याचे मिल रोलरचे पूजन

 माळीनगर साखर कारखान्याचे मिल रोलरचे पूजन



         
अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर या साखर कारखान्याच्या सन २०२६ -२७ च्या ९२ व्या गाळप हंगामासाठी सज्ज होत असलेल्या कारखान्यातील मिल रोलर चे पूजन कारखान्याचे चेअरमन मोहन लांडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले.
       या कार्यक्रमास माजी मॅनेजिंग डायरेक्टर व विद्यमान संचालक राजेंद्र गिरमे,सरपंच अनुपमा एकतपुरे,मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके,होलटाईम डायरेक्टर निखिल कुदळे,व्हा.चेअरमन विशाल जाधव,संचालक राहुल गिरमे,परेश राऊत,सतीश गिरमे, निळकंठ भोंगळे, इंडिपेंडंट डायरेक्टर किशोरी चवरे,शुगरकेन सोसायटीचे व्हा.चेअरमन मनीष रासकर,एज्युकेशन सोसायटीचे संचालक पृथ्वीराज भोंगळे,म.फुले दूध डेअरीचे संस्थापक सेक्रेटरी मिलिंद गिरमे,भागधारक अनिल झगडे,अनिल एकतपुरे,रिंकू राऊत,आदी मान्यवरांसह कारखान्याचे,चीफ इंजिनिअर सुरेश जगताप,अकाउंट ऑफिस इन्चार्ज पोपट नाळे, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग अनिल जाधव,शेतकी अधिकारी रोहित जावळे, केनडेव्हलप अधिकारी विराज कुदळे,सिव्हिल इंजिनियर महेश शिंदे,इरिगेशन अधिकारी सचिन कुदळे,डिस्टिलरी इन्चार्ज अविनाश गायकवाड,स्टोअर किपर सचिन टिळेकर,शुगर गोडाऊन किपर मनोज नेवसे,टाईम किपर विशाल बोरावके,सुरक्षा अधिकारी शब्बीर शेख,आदी कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages