अक्षय शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

अक्षय शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

 अक्षय शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्थेचा ३० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कवितके, सचिव दिलीप घुगरदरे, शाळा समितीचे सभापती हनुमंत धालपे, विश्वस्त डॉ. विठ्ठल कवितके, महेश ठोंबरे, अभिजीत घुगरदरे डॉ.नरेंद्र कवितके, नंदकिशोर धालपे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितीन जठार यांच्या शुभहस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी अमरशील देशमुख,ऍड शिवाजीराव पिसाळ, महेश शेटे मालोजीराव देशमुख, ऍड.भारत उराडे, ऍड.भानुदास राऊत, सुरेश वहीकर, रावसाहेब पांढरे, गणेश पागे,अमोल उराडे, शुभम सोरटे,किसान ढोबळे, संतोष खिस्ती, रवींद्र बागडे, सुनील गोरे,रवींद्र पोतदार,रवींद्र ठोंबरे, उत्तम बरडकर, राजेंद्र पिसे, सिकंदर मुजावर, अरुण आवळे, नागेश दीक्षित, संजय ढवळे आदी मान्यवरांनी संस्थेच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा दिल्या.प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता आवळे व सर्व विभागातील शिक्षक कर्मचारी यांनी समारंभाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages