मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध

 मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागपूर येथे झालेल्या जाहीर व्याख्यानात बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. अशा भोंदू बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख सर शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील साहेब जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार ,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे ,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष साळुंखे मॅडम, जिल्हा कार्याध्यक्ष  अभिंजली जाधव ,स्वाती पवार, लता ढेरे, तसेच लक्ष्मण महाडिक  जीवन यादव  ,राजू व्यवहारे, लिंबराज जाधव, परशुराम पवार, राम माने, दत्ता जाधव ,नितीन जाधव, नलवडे साहेब ,सचिन चव्हाण, राजू व्यवहारे ,राजू डोंगरे, रमेश जाधव, राजेंद्र भोसले, बिराजदार, राहुल जाधव ,पलक जाधव गजानन साळुंखे, राहुल भुसारे इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages