शंकरनगर येथे जागतिक महिला दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

शंकरनगर येथे जागतिक महिला दिन साजरा

 शंकरनगर येथे जागतिक महिला दिन साजरा




अकलुज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर बीट- १ येथे विविध ऊपक्रमांनी जागतिक महिला दिन मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.

सुमित्रानगर-शंकरनगर येथील फुलेवस्ती अंगणवाडी शाळेत साजरा कारण्यात आलेल्या या कार्यक्रमात परीसरातील आनेक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी लिंबु- चमचा, संगित खुर्ची यासारखे कार्यक्रम घेवुन सहभागी महीलाना संसारोपयोगी याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अकलुज प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवार, सुपरवायझर आर. पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन तर अंगणवाडी सेविका नंदा भोंग, आशा दिवटे, शिक्षिका कविता हिंगमिरे, स्नेहल ताटे, मदतनिस कोमल दिवटे, सुरेखा गोरे यांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages