जयहिंद विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

जयहिंद विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

 जयहिंद विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश




कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत 28 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या इ. 8 वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत क. तडवळे येथील जयहिंद विद्यालयाने आपल्या निकालाचा चढता आलेख कायम राखला आहे. यावर्षी विद्यालयातून एकूण 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
           यामध्ये सानवी सचिन बोंगाळे,अमन अलीम फकीर, संस्कार दिनकर कपाळे,सानिका संतोष चव्हाण,सोनाक्षी महेश गावखरे,शिवानी सोमनाथ भोसले,सोमेश्वरी परशुराम भोरे,ज्ञानेश्वरी लक्ष्मण करंजकर,संस्कृती संदिप काळे,सम्यक चंद्रकांत सगरे, अंजनेय मिलिंद पाटील,मोहिनी शरद करंजकर,क्षितिजा हनुमंत पानढवळे,शरयू सर्जेराव कुकडे,विद्या महादेव कोरे, आशिफ रोफ तांबोळी,मयुरी सतीश सपाटे,पियू संजय पवार,आरती रवी भांगे,अंजली लक्ष्मण भोसले,आरजू सर्फराज कोरबू,समृद्धी हनुमंत वाकडे,अनुष्का अरविंद खंडागळे,जिशान याकूब फकीर,रिद्धी परशुराम वाकडे, श्रावणी रणजित मुळूक,समीर संतोष ढवळेकर, अंकिता अतुल सोनटक्के,आकांक्षा शरद घोडके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ए.आर.घोडके, आर.जी.कोकणी,ए.जी.कोरडे,जे.बी.बोराडे,एन.एम.हत्ताळे, एस टी.पालके,जी.डी.सूर्यवंशी,एस.जी.तुपसौंदरे व स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख पी.के.ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.       
या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शि.शि.प्र.मंडळ,बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष  नंदनजी जगदाळे, सचिव पी. टी. पाटील,सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार बापूसाहेब शितोळे व सर्व पदाधिकारी, शा. व्य. समितीचे अध्यक्ष टी. पी. शिनगारे व सर्व सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील,ग्रामस्थ,पालक यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages