यंदा हनिमूनला दुबई, आर्द्रा मॉल मध्ये फक्त चार हजार रुपयाच्या खरेदीवर दहा कपल्स ना दुबई ट्रिप- शुभम भुतडा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्राइड ऑफ सोलापूर असलेले सर्वात मोठे कपड्यांचे नवीन डेस्टिनेशन आर्द्रा मॉल आपल्या आदरणीय ग्राहका करिता घेऊन आलेले आहे, रुपये 4000 च्या खरेदीवर हमखास भेटवस्तू आणि एक लकी ड्रॉ कुपन तेही दहा कपल्स ना दुबईला जाण्याकरिता ची स्कीम सुरू केली असल्याचे आर्द्रा मॉल चे प्रमुख व्यवस्थापक शुभम भुतडा यांनी सांगितले.
सम्राट चौक सोलापूर - पुणे हायवे डी मार्ट समोर असलेले आर्द्रा मॉल दिवाळीमध्ये कार वितरण केल्यानंतर च्या प्रचंड यशानंतर हे दुसरे दुबईला दहा कपल्स ना पाठवण्याची आणि एक कोटीपर्यंतची बक्षीस योजना त्यांनी आखली आहे.
3000 पेक्षा जास्त ग्राहकासाठी भव्य बक्षीस मिळण्याची सुवर्णसंधी आहे. ही योजना 25 जानेवारी ते 25 एप्रिल पर्यंत चालणार असून कमीत कमी चार हजार रुपये व त्यापुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक लकी ड्रॉ कुपन देण्यात येईल.
दिवाळीमध्ये सुरू केलेला लकी ड्रॉ कूपनद्वारे एका कुटुंबाला कार आणि जवळजवळ 3000 कुटुंबांना वेगवेगळी बक्षीस मिळाली. ग्राहकांच्या उस्फूर्त प्रतिसादानंतर हा दुबईचा स्कीम त्यांनी लॉन्च केलेला आहे.
चला तर मग सोलापूर लातूर धाराशिव आणि बीड येथील ग्राहकांनी ज्यांचं नवीन लग्न ठरलेलं आहे त्यांनी बसण्यासाठी आणि ज्यांचं लग्न झालेला आहे त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या गिफ्ट खरेदी करण्यासाठी आग्रा मॉलला भेट द्यायचा आहे आणि आपली दुबई ट्रिप नक्की करायची आहे असे आवाहन भुतडा परिवाराकडून करण्यात आलेले आहे.
.png)
0 Comments