Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी प्राइड ऑफ सोलापूर असलेले- आर्द्रा मॉल

 प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी प्राइड ऑफ सोलापूर असलेले- आर्द्रा मॉल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोजचे कपडे तसेच लग्न बस्ता खरेदीसाठी सर्व प्रकारच्या ग्राहकांचे  आवडते सोलापुर जिल्ह्यातील सर्वात मोठे नवीन लोकेशन म्हणजे आर्द्रा मॉल होय. सोलापूर जिल्ह्यासह लातूर, धाराशिव आणि बीड येथील ग्राहक लग्नाचा बस्ता खरेदीसाठी  प्राइड ऑफ सोलापूर असलेल्या आर्द्रा मॉल ला भेट देण्यात येत असल्याचे संचालक शुभम भुतडा यांनी सांगितले.

सम्राट चौक येथील डी मार्ट समोर असलेल्या अर्ध मॉल मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस करमाळा बार्शी पंढरपूर तसेच मोहोळ आणि अक्कलकोट येथील ग्राहक मोठ्या प्रमाणात लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

खूप काही खरेदी करा पण खूप कमी पैसे देऊ सर्व काही एकाच ठिकाणी कपडे खरेदी करण्याचे सोलापुरातील एकमेव आर्द्रा मॉल नवीन डेस्टिनेशन असल्याचे त्यांनी सांगितले. यात प्रामुख्याने सिल्क सारीज जसे की कांजीवरम, बनारस, शालू, घागरा, शेरवानी आणि इतर वापरावयाच्या साड्या तसेच ड्रेस मटेरियल खूप कमी किमतीत मिळत असल्यामुळे लग्नाचा बस्ता खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणे गर्दी करीत आहेत. 

आर्द्रा मॉल मध्ये शूटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल इथेनिक वेअर इनर वेअर किड्स रेडीमेड सर्व प्रकारचे ओझरी मॅचिंग वेअर आणि इतर सर्व रेडिमेड कपडे ग्राहकांकरिता उपलब्ध आहेत तेही होलसेल दरात त्यामुळे सोलापुरातील आणि इतर जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी आर्द्रा मॉलची निवड करीत असल्याचे त्यांनी सांगितलं.

Reactions

Post a Comment

0 Comments