महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सात रस्ता येथील डॉ. कोटणीस उद्यानातील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील आयुक्त कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,प्रतापसिंग चव्हाण, उज्वल दीक्षित, दर्शन दुबे, गौरव पवार,अमित पवार, जितेंद्र इटाई, विकास ठाकूर, प्रणव ठाकूर उपस्थित होते.
.png)
0 Comments