कै.आप्पासाहेब वारद यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कै.पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त इंद्रभवन आवारातील कै.पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,नितीन गायकवाड, मलेश आप्पा कावळे. मल्लिनाथ पाटील, महेंद्र वारद, शशिरेखा लूपने,उमेश सिंदगी, नरेंद्र गांभीरे, राजेंद्र मायनाल, अण्णासाहेब कोथळी, श्वेता कोठावळे, चंद्रभागा भाजीभाकरे आदि उपस्थित होते.
.png)
0 Comments