Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना नेते संजय कोकाटे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उत्साहात साजरा

 शिवसेना नेते संजय कोकाटे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उत्साहात साजरा




टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख (एकनाथ शिंदे गट) संजयबाबा कोकाटे यांचा वाढदिवस हजारो मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा मुळे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आला.

शिवसेना नेते संजय कोकाटे यांना शुभेच्छा देण्यासाठी सोमवारी दिवसभर कार्यकर्त्यांनी टेंभुर्णी येथील संजयबाबा कोकाटे यांच्या शिवगौरी या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यासाठी व समक्ष भेटून सदिच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.यामध्ये माढ्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील,अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील,किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, तिसऱ्या आघाडीचे नेते रावसाहेब नाना देशमुख,जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे , शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख,यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. 
तर करमाळा भाजपचे नेते विलासराव घुमरे,जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे,जलतज्ञ अनिल पाटील, बेंबळे गट नेते पोपट अनपट, सोमनाथ मुंडेपणे पप्पू भगत,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक-देशमुख,दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे,जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुधीर महाडिक-देशमुख,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील,संतोष पाटील, टेंभुर्णी येथील कुटे पार्टीचे नेते प्रमोद कुटे,प्रहार संघटनेचे अध्यक्ष अमोल जगदाळे, सज्जन ढवळे,सुर्लीचे उद्योजक शफी शेख,प्रकाश कुलकर्णी,बेंबळेचे सरपंच विजय पवार,आरपीआयचे यशपाल लोंढे,प्राचार्य रविंद्र बेंदगुडे,शेवरेचे सरपंच प्रवीण मोरे, शेतकरी नेते विठ्ठल आबा मस्के,माळेगावचे सरपंच सुदर्शन गायकवाड,वडोलीचे नेते सतीस काळे, परितेचे नेते मानिक अण्णा लांडे,सुनील निकम,एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे,शहाजी गायकवाड,तुकाराम पाटील,अयुब पटेल,अमोल ढगे,पप्पू चव्हाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल जगताप,डी.एस.गायकवाड,संतोष पाटील,सुहास साळुंके,धनंजय मोरे,गणेश चौगुले,सुरज देशमुख,श्रीकांत मासुळे उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments