निधन वार्ता
शिवकुमार शिरुर
शिवगंगा नगर, जुळे सोलापूर येथील शिवकुमार सातलिंगप्पा शिरुर (वय-५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मादनहिप्परगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात आई, वडील,भाऊ, बहिण, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.ते निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते.

0 Comments