ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनाच्या आशीर्वादाने नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ !
अक्कलकोट शहर(कटूसत्य वृत्त):-
आगामी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ येथे नारळ फोडून मोठ्या जल्लोषात करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री. मिलन कल्याणशेट्टी, सौ. सुनंदा श्रीशैल स्वामी, श्री. भिमराव आत्माराम शेळके, सौ. कस्तुरा चौगुले, श्री. लक्ष्मीकांत धनशेट्टी, श्री. मुस्तफा गवंडी, रेश्माताई शेख, श्री. अविनाश मडीखांबे, मंजनाताई कामनुरकर, रेणुकाताई राठोड, श्री. रमेश पंचप्पा कापसे, अपर्णाताई सिद्धे, श्री. यशवंत धोंगडे, श्री. नावेद डांगे, अमृताताई शिंदे, शैलाताई स्वामी, श्री. महेश हिंडोळे, स्नेहाताई खवळे, सद्दामहुसेन शेरीकर, सोनालीताई शिंदे, श्री. देविदास कविटगी, आरतीताई गायकवाड, श्री. महेश इंगळे, श्री. ऋतुराज राठोड, भागुबाई कुंभार, अल्फिया कोरबू, श्री. प्रदीप पाटील, श्री. मोतीराम राठोड, श्री. शिवशरण जोजन, श्री. अप्पू बिराजदार, श्री. अमोलराजे भोसले, श्री. दिलीप सिद्धे, श्री. किशोर सिद्धे, श्री. अप्पासाहेब पाटील, श्री. शिवराज स्वामी, श्री. उत्तम गायकवाड, श्री. अंकुश चौगुले, श्री. बबलू कामनूरकर, श्री. विक्रम शिंदे, श्री. दयानंद बिडवे, श्री. दयानंद रोडगे, श्री. शैलेश राठोड, श्री. नागराज कुंभार, श्री. नन्नू कोरबू यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments