Hot Posts

6/recent/ticker-posts

कुंभारी येथै माहैर हाॅस्पिटल च्या वतीने 50 महिला रुग्णांची तपासणी

 कुंभारी येथै माहैर हाॅस्पिटल च्या वतीने 50 महिला रुग्णांची तपासणी

सोलापूर:- सोलापूर येथील माहेर हाँस्पिटल च्या वतीने कुंभारी येथे दानेश्वरी दवाखाना येथे "मोफत स्त्री रोग व गरोदर माता तपासणी शिबिर"आयोजित करण्यात आली होती.
सदर शिबिरास चे ऊद्घाटन प्रसिद्ध स्त्रीरौग तज्ञ डाॅ. लक्ष्मी बागल व डाॅ. सुकेशनी बळी यांचा हस्ते दिप प्रजवल्लन करुन करण्यात आली.त्यानंतर डाँ. शूभांगी गोटे यांनी उपस्थित मान्यवरांची पुष्पगूच्छ देऊन सत्कार कैलै.
यावैळी डाँ.लक्ष्मी बागल म्हणालै की, महिलांनी वेळैवर सकस आहार घ्यावी व आरोग्यची काळजी घ्यावी.
तसेच, डाँ सुकेशनी बळी यांनी उपस्थित महिलांना आरौग्य विषयक माहिती देऊन मार्गदर्शन केलै.
या शिबिरात एकुण 50 महिला रुग्णांची तपासणी करुन सर्वाना मोफत औषधै देण्यात आली. 
सदर शिबिरा साठी कुभारी परिसरातील कद्रेहल्ली, लिंबीचिंचोली, गोदुताई घरकुल या भागातील महिलांची उपस्थिती हौती.
शेवटी श्रीनिवास बंदगी यांनी सर्वाचे आभार  मानलै. शिबिर यशस्वी करण्यासाठी सारिका होनराव, अपर्णा बंदगी यांनी सहकार्य केलै.
Reactions

Post a Comment

0 Comments