अक्कलकोट रोड पाणी टाकी येथे कुरहिनशेट्टी,जांड्रा, नीलकंठ व कोष्टी समाज बांधवाच्या वतीने "बम बम भोले चषक" भव्य टेनिस बाॅल क्रिक्रेट स्पर्ध आयोजित करण्यात आला.
या स्पर्धेत एस जी फायटर, कोमल ,के.के.,श्री नीलकठेश्वर प्रतिष्ठान,जी लायन्स, राॅयल स्टाँयकर्स, डी इलेव्हन असै एकुण 8 संघ सहभागी झालै आहेत.
स्पर्धेची सूरुवात शुक्रवारी फाउंडेशन चे सल्लागार व समाज बांधव श्री शंकर बटगिरि व श्री कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्था चे विश्वस्त खजिनदार व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचालक श्री श्रीनिवास बंदगी यांच्या हस्ते करण्यात आली.
आज रविवारी अंतिम सामना S G फायटर क्रिक्रेट संघ व के. के. क्रिक्रेट संघ मध्यै झाला.
कै. के. संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 67 धावा कैलै होतै. त्यांनतर S G फायटर संघाने 5.2 षटकात 68 धावा बनवून अंतिम सामना 6 विकेट राखुन बम बम भोलै चषक पटकावालै.
अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार कुमार नादरगी यांना देण्यात आला. उत्कृषट गोलंदाज व मॅन आॅफ सिरिज प्रशांत कामुर्ती यांना देण्यात आला. बेस्ट फलदांज चा पुरस्कार अनिल ईराबत्ती यांनी पटकाविला.
प्रथम क्रमांक पुरस्कार S G फायटर संघासाठी प्रभाकर साळुंके यांच्या वतीने चषक भैट देण्यात आली व रौख 4000/- रु श्री शंकर बटगिरी यांच्या हस्तै बक्षीस देण्यात आलै.
व्दितीय क्रमांक पुरस्कार के.के.संघसाठी पुरस्कार व श्री श्रीनिवास बंदगी यांच्या वतीने रौख 3000/- रु बक्षिस देण्यात आली.
स्पर्धेचे आयोजक सुमित गडगी , श्री नरेश कनकी, कार्तिक चीकणी, अंबादास मैलै,समर्थ मुटकिरि, यांनी यशस्वीपणै स्पर्धाचे आयोजन केले आहै.
प्रभाकर गोरंटी, श्रिनिवास जोगी, श्रीनिवास गडगी, प्रभाकर काकि, सुनाल धुळम, नागराज गडगी, समर्थ मूटकिरि, शूभम कामुर्ती, पवन आडकी, साई गिरगाळ, विजय मादगुंडी , लक्ष्मीकांत मादगुंडी यांनी स्पर्धा यशस्वी साठी विशैष सहकार्य केलै.
यावैळी मोठया संख्येने समाज बांधव व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.*

0 Comments