Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींना साडी व पुरुषांना पॅन्ट-शर्ट वाटप

 शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींना साडी व पुरुषांना पॅन्ट-शर्ट वाटप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठातील गावांना महापुरामुळे खूप नुकसान झाले असून शिवसेना पक्षाकडून वेळोवेळी मदत सुरूच असून मौजे वांगी ता. दक्षिण सोलापूर येथील महिलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून "महाराष्ट्राच्या लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना साडी व पुरुषांना पॅन्ट-शर्ट वाटप" करण्यात आले, याप्रसंगी शिवसेना ओबीसी सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब किसवे, ओबीसी सेल राज्य सचिव गणेश जोशी, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, जिल्हाप्रमुख अमरजी पाटील, ओबीसी जिल्हाप्रमुख प्रभाकर गायकवाड, ओबीसी महिला जिल्हाप्रमुख कृष्णाताई बिरादार,  सुनंदाताई साळुंखे, अनिताताई गवळी, सागर सोलापूरे, साहेबण्णा तेग्गेळी, माजिद बागवान, वैभव जवळकोठे, ब्रह्मदेव गायकवाड,  कुमार धुमाळ, नागेश माने, यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व असंख्य लाडक्या बहिणी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments