Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताज सोशल ग्रूपच्या वतीने फराळाचे कीट, व ज्येष्ठ नागरिकांना आधार काठीचे वाटप

 राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताज सोशल ग्रूपच्या वतीने  फराळाचे कीट, व ज्येष्ठ नागरिकांना आधार काठीचे  वाटप 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताज सोशल ग्रूपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 आणि 21 मधील  160 बंधू भगिनीना दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळाचे कीट, व ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी वाटप भेट देण्यात आले..या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे नेते तौफिक भाई शेख यांनी केले. 

या भागातील हिंदू मुस्लिमांचा बंधूभाव जपत सामाजिक सलोखा राखण्याचे काम तौफिक भाई शेख करत असून त्यांच्या या कार्यास पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या ...

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव, यांच्या शुभहस्ते आणि अजित भाऊ बनसोडे, प्रदेश सचिव इरफान भाई शेख, नुरूदीन भाई मुल्ला, आसिफ राजे, तौसीफ सगरी, शाहिद फूप्पा, ताज पेंटर, असलम शेख, ताहेर शेख, इस्माईल शेख, शंकर भाई, टिंकू शेख, यांच्यासह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या महीला पदाधिकारी कविता पाटील त्या भागातील जिम्मेदार जेष्ठाच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला ....

Reactions

Post a Comment

0 Comments