Hot Posts

6/recent/ticker-posts

....तर कुणालाही शिव्या देऊ नका,असं फडणवीस पडळकरांना सांगू शकणार नाहीत का ?

 ....तर कुणालाही शिव्या देऊ नका,

असं फडणवीस पडळकरांना  सांगू शकणार नाहीत का ?

पडळकरांनी शरद पवारांना वारेमाप शिव्या दिल्या. पातळी सोडून बोलले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतत त्याबद्दल विचारल्यावर शेवटी ते म्हणाले, मी त्यांना सांगितलंय पवारांना शिव्या देऊ नका म्हणून.

अजित पवारांबाबतही असेच घडले.पडळकर जयंत पाटलांना शिव्या देताहेत. अत्यंत घाणेरडे बोलताहेत. आता फडणवीस त्यांना सूचना करतील की, जयंत पाटील यांना शिव्या देऊ नका.मग पडळकर शशिकांत शिंदेंना शिव्या देऊ लागतील. हे सतत घडत राहणार आहे.त्याऐवजी विरोधी नेत्यांनाच नव्हे, तर कुणालाही शिव्या देऊ नका. सभ्य भाषेत टीका करा, असं फडणवीस पडळकरांसह आपल्या इतर नेत्यांना सांगू शकणार नाहीत का ?

जेष्ठ पत्रकार- विजय चोरमारे यांच्या फेसबुक पेज वरून

Reactions

Post a Comment

0 Comments