Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री समर्थ बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या पाच वर्षासाठी निवडी जाहीर

 श्री समर्थ बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या पाच वर्षासाठी निवडी जाहीर




नातेपुते  (कटूसत्य वृत्त):-

श्री समर्थ बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, माळशिरस, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या संस्थेची पदाधिकारी साठी पंचवार्षिक निवड करण्यात आली यामध्ये नूतन अध्यक्ष रवींद्र जयराम फरांदे, उपाध्यक्ष भगवान सुबराव, शिंदे, सचिव मानसिंह पिसे, सहसचिव, विठ्ठल सिताराम पिसे सर, खजिनदार गणेश रघुनाथ बोराटे, सदस्य म्हणून शिवाजी बाबा शिंदे, युवराज लक्ष्मण जमदाडे, शिवाजी धोंडीराम शिंदे, डॉक्टर सचिन केमकर, शरद  चंद्रकांत मस्के, श्रीमती शैलजा धनंजय गायकवाड, यांची  निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments