राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटना तालुका अध्यक्ष पदी संजय घोडके यांची नियुक्ती
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- दि अक्कलकोट तालुका राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटना तालुका अध्यक्ष पदी संजय घोडके यांचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मलिक पठाण यांनी दिले.
संजय घोडके यांनी तालुका स्तरावर विविध कार्यात कारागीर उद्योजक आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून सक्षमी करण गाव तेथे वाचनालयाच्या माध्यमातून केलेले कार्य व तालुका स्तरावरील शासकीय विभागातून केलेले कामाचे अनुभवातून त्यानं ही निवड करण्यात आली.
0 Comments