राधाबाई चव्हाण यांचे निधन
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- येथील राधाबाई शंकर चव्हाण (वय-५७) यांचे ०१ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तिन मुले,सूना नातवंडे असा परिवार आहे. त्या टेंभुर्णी येथील इंजिनीयर किरण चव्हाण यांच्या मातोश्री होत.
0 Comments