शिवसेनेचे (मोहोळ) माजी तालुकाप्रमुख
संजय (काका) देशमुख यांचे दुःखद निधन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-शिवसेनेचे मोहोळ तालुक्याचे माजी तालुकाप्रमुख तथा विद्यमान उपजिल्हाप्रमुख संजय तथा काकासाहेब देशमुख यांचे उपचार घेत असताना काही वेळापूर्वी दुःखद निधन झाले आहे.. त्यांच्यावर गेल्या काही महिन्यापासून उपचार सुरू होते. आता काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. संजयकाका देशमुख यांच्या पश्चात, दोन भाऊ, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

0 Comments