Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहरातील निघालेल्या ईद-ए-मिलाद निमित्त खाऊ वाटप

 मोहोळ शहरातील निघालेल्या ईद-ए-मिलाद निमित्त खाऊ वाटप



 



मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील निघालेल्या ईद-ए-मिलाद निमित्त जुलूस मध्ये मा.नगरसेवक मुस्ताक शेख (साहेब) यांच्या मार्गदर्शनाने सनराईज क्लबच्या वतीने केक, मस्का पाव, बिस्कीट, पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.  

यावेळी साहिल शेख, हुजेफ शेख, अजीम तांबोळी, साकिब आतार, शाहीद शेख, शायद शेख, जावेद बागवान, साकिब शेख, अबीद शेख, जैद शेख, इंजमाम शिकलकर, हरिष शेख, अरबाज तांबोळी, साकिब शेख, सुफियान शिकलकर अमन हरणमारे, आयान तांबोळी, सत्तार शेख, शमशोद्दीन शेख, समीर शेख, अन्वर सय्यद सर्व सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments