Hot Posts

6/recent/ticker-posts

आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी




नाशिक : (दि.२५) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पंडीत दीनदयाळ  यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.,  वि.से.प. यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधीकिरण सोनकांबळे यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
     याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी श्री. वाय.जी. पाटील, श्री. प्रशांत पवार, श्री. विकास तळेले, श्री. मुकेश पाठक, श्री. नंदकिशोर वाघ, श्री. विजय सोनवणे, श्री. राहून विभांडिक, श्री. प्रल्हाद शेलमोकर, श्री. सुरेश शिंदे, श्री. नितीन तायडे, श्री. रोशन चक्रवर्ती, श्रीमती कमल निकम, श्रीमती जयश्री भालेराव, श्री. संजय मळघणे, श्री. कृष्णा भवर,  श्री. तुषार शिरुडे, श्री. नंदन वाघ, श्री. शांताराम गुंजाळ, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments