लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 5, 2025

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती जिल्हा परिषदेमध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे,समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, राज्य उपाध्यक्ष गिरीष जाधव, कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दिनेश बनसोडे, कास्ट्राईब  संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सहा लेखाधिकारी उमाकांत राजगुरु, प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, संतोष जाधव, रामदास गुरव, भीमाशंकर  कोळी, शंकर चलवदे,सुशीत चाबुकस्वार, मकरंद बनसोडे, प्रणेश ओव्हाळ, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages