पंढरपूर पालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सदर प्रभाग रचनेनुसार १८ प्रभागांमध्ये ९८ हजार ९२३ लोकसंख्या असून ३६ जणांना नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे. तर नगराध्यक्ष हा जनतेमधून निवडला जाणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमधील प्रभाग रचनेमध्ये थोडाफार बदल करण्यात आला आहे. विशेषतः रेल्वे पुलाखालील भागात बदल करण्यात आला आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे इच्छुक
तयारी सुरू करतील; परंतु अद्याप आरक्षण सोडत पार पडली नसल्याने अनेकांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे. सदरप्रभाग रचनेसाठी हरकती असतील तर देण्याचे आवाहन पालिकेच्या
वतीने करण्यात आले आहे.
प्रभाग १ लोकसंख्या ५ हजार ७३, परिसर अनिल नगर, भगवती देवी मंदिर, कैकाडी महाराज मठ, नामानंद झोपडपट्टी, कडवे गल्ली, जुनी बहार गल्ली, पंढरपूर पालिकेची प्रभाग रचना प्रसिध्द कुंभार गल्ली. शिंदे नाईक नगर प्रभाग २ लोकसंख्या
५ हजार ४६ परिसर दाळे गल्ली, डोंबे गल्ली परिसर, जुन्या कोर्टासमोरील लोकमान्य विद्यालय
परिसर, डोंबे पुतळा, बापुले बिल्डिंग परिसर, दाळे गल्ली तालीम, भुयाचा मारुती परिसर, भोसले आईस फॅक्टरी परिसर. प्रभाग ३ लोकसंख्या ५ हजार ५३९, परिसर भटुंबरे हद, शेगाव दुमाला हर, अनिल
नगर, उपजिल्हा रुग्णालय परिसर, व्यास नारायण झोपडपट्टी, काशीकापडी गल्ली.
प्रभाग ४ :लोकसंख्या ५ हजार ४४३, परिसर- १९७ ब मेहतर कॉलनी, अंबाबाई पटांगण, अंबाबाई झोपडपट्टी, लखुबाई झोपडपट्टी, रामटेकडी समोरील झोपडपट्टी, थोरात चौक परिसर, गुर्जरवाडा, कोळ्याचा मारुती परिसर, क्रांती चौक.
प्रभाग ५ . लोकसंख्या ५ हजार ११६ परिसर- अरुण टॉकिज परिसर, मसादेवी पिछाडी आपटे शाळा, तांबडा मारुती हरिदास वेस परिसर, कवठेकर गल्ली, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ७ मजली दर्शन मंडप पिछाडी, दत्त घाट परिसर, कुमार घाट परिसर महाद्वार घाट व कासार घाट परिसर.
प्रभाग ६ लोकसंख्या ५ हजार ६७६ परिसर चंद्रभागा १८. प्रभागांमधून ३६ नगरसेवकांची होणार निवड
घाट परिसर, पोंडोपंत दादा मठ, सारडा भवन परिसर, कालिका देवी चौक, संत रोहिदास चौक, विठ्ठल नगर झोपडपट्टी, आंबेडकर नगर, इंदिरा गांधी कुष्टरोगी वसाहत, कर्नाटक मठ.
प्रभाग ७ लोकसंख्या ५ हजार ९१५ परिसर इंदिरा गांधी भाजी मंडई, विठ्ठल रुक्मिणी मंदिर उत्तर बाजू परिसर, दगडी पाण्याचा हौद, तानाजी चौक, संभाजी चौक परिसर, उमदे पटांगण, काळा मारुती, शाळा नंबर ६ परिसर, लोकसंख्या ५
प्रभाग ८ हजार १९ परिसर- सोमाणी व बोहरी पेट्रोल पंप परिसर शामियाना हॉटेल पिछाडी, जिजामाता उद्यान परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, लोणार गल्ली, सनगर गल्ली, न्यू अकबर टॉकीज परिसर, कबाडे वाडा, कटेकर डेअरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार, श्यामसुंदर दुकान ते विठ्ठल मंदिर. प्रभाग ९ लोकसंख्या ५ हजार ६७, परिसर सेंट्रल नाका परिसर, नवी पेठ भाजी मार्केट
परिसर, कोंबडे गल्ली परिसर, खवा बाजार परिसर, जुनी पेठ मटण मार्केट परिसर, कोळे गल्ली, संत ज्ञानेश्वर मंडप परिसर, महाराष्ट्र निवास परिसर, चिंचवन तालीम, जय भवानी चौक परिसर, बुरुड गल्ली परिसर.
प्रभाग १० लोकसंख्या ५ हजार ९८७, परिसर- फत्तेपूरकर नगर परिसर, अकबर अली नगर परिसर, वीर सागर नगर, द.ह. कवठेकर शाळा परिसर, डीव्हीपी मॉल पिछाडी, सरगम टॉकिज पिछाडी, भोसले आईस फॅक्टरी परिसर, ज्ञानेश्वर नगर, महावीर नगर जैन मंदिर, ऐश्वर्या हॉटेल पिछाडी. हजार ५८५ परिसर सावळे नगर, वाल्मीकी नगर स्वामी समर्थ नगर, पुनर्वसन गावठाण, इसबावी गावठाण, बंगलोज, शिवकीर्ती नगर, विठ्ठल हॉस्पिटल परिसर,
प्रभाग १२ लोकसंख्या ५ हजार ८४४ परिसर विठ्ठल मंदिर विसावा परिसर, वैभव आईल मिल
परिसर, उमा नगर परिसर, वांगीकर नगर परिसर, दूध डेअरी पिछाडी, कंडरेज जीम पिछाडी, समता नगर,
देशमुख पंप परिसर शासकीय वसाहत परिसर, गोकुळ नगर प्रभाग १३ लोकसंख्या ५ हजार ९७९ परिसर पंतनगर, एकतानगर, हरीहर रेसिडेन्सी, प्रशांत परिचारक नगर, गेंड वस्ती, जिजाऊ नगर, बसंत नगर, नागालँड हॉटेल पिछाडी, कर्मयोगी शाळा, जलशुद्धीकरण केंद्र, विठ्ठल नगर, शहापुरे हॉस्पिटल परिसर, भिमा पाटबंधारे वसाहत. प्रभाग १४ लोकसंख्या ५ हजार ३५७. परिसर- डॉ. टकले दवाखाना परिसर लाईफलाईन परिसर, गाताडे प्लॉट परिसर, प्रभाग ११ लोकसंख्या ५ तालुका पोलीस स्टेशन परिसर.
प्रभाग १५ लोकसंख्या ५ हजार ४४९ परिसर फत्तेपूरकर घर परिसर, माळी वस्ती, ओंकार नगर, वृंदावन नगर परदेशी नगर, गणेश नगर, रेल्वे स्टेशन परिसर, पद्मावती झोपडपट्टी, विस्तापित नगर,
प्रभाग १६ लोकसंख्या ५ हजार ५२५. परिसर तनपुरे महाराज मठ परिसर, जनकल्याण
हॉस्पिटल परिसर, बडवेचर झोपडपट्टी, घनशाम सोसायटी, खादीग्राम उद्योग परिसर, संत गजानन महाराज मठ परिसर, संत पेठ सावता माळी पिछाडी लक्ष्मीनगर झोपडपट्टी. प्रभाग १७ लोकसंख्या ५ हजार ७५७. परिसर महात्मा फुले पुतळा, गुजराथी कॉलनी, जगदंबा वसाहत, ढोर गल्ली परिसर, ककय्या समाज मठ, शाळा नं.७ पिछाड़ी, सुडके गल्ली, सातपुते दवाखाना परिसर, ओतारी गल्ली परिसर, महापूर चाळ, बडवेचर झोपडपट्टी काही भाग.
प्रभाग १८ लोकसंख्या ५ हजार ५५४. परिसर यमाई तलाव परिसर, उंच विठोबा पिछाड़ी, भगवान नगर, बागवान मोहल्ला परिसर, रमाई नगर झोपडपट्टी, डोके मळा, सांगोला नाका, गुरुदेव नगर, देवकते मळा, बनसोडे मळा, एम.एस.ई.बी. पिछाडी, आय.टी. आय. कॉलेज परिसर,
चौकट
मागील चार वर्षांपासून रखडलेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा महत्वाचा टप्पा असणारी प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली. या नव्या रचनेनुसारशहरात आगामी निवडणुका १८. प्रभागांमधून होणार असून यातून ३६ जणांना नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे. यंदा ३४ वरून ३६ नगरसेवक संख्या होणार आहे.
0 Comments