ॲड. प्रदीपसिंग राजपूत तसेच माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा राष्ट्रवादीकडून सन्मान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या वतीने सोलापूर शहरातील नामांकित जिल्हा मुख्य सरकारी विधिज्ञ ॲड प्रदीपसिंग राजपूत यांना कायद्यातील डाॅक्टर ऑफ फिलॉसॉफी पीएचडी मिळाल्याबद्दल तसेच आणीबाणी काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणूकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडर पणे संघर्ष केला व हुकूमशाहीचा धाढसाने कारावास स्वीकारल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून कै मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा गौरव करण्यात आला त्यानिमित्त त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत घाडगे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर महिला आघाडी पदाधिकारी उमादेवी झाडबुके शहर उपाध्यक्ष शकील शेख शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे , VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख रमिज कारभारी ओबीसी सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख,मौलाभाई , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर अजिंक्य उप्पिन यशराज डोळसे निशांत तारानाईक शामराव गांगर्डे शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके यांची उपस्थिती होती.

0 Comments