शिंदे गटाच्या शिवसेनेत अनेकांचे पक्षप्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनता समाधानी असल्याचे राजकुमार हिवरकर पाटील यांचे मत
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
जिल्हा ओबीसी विभागाची जबाबदारी घेतल्यापासून ओबीसी समाजामध्ये नवचैतन्य वातावरण निर्माण झालेल आहे. राजकारण या विचारधारेवर चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातल्या कामामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड समाधानीआहे. इतर पक्षा प्रमाणे ओबीसी समाज आपल्याही पक्षा सोबत राहिला पाहिजे त्यासाठी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना ओबीसी विभाग स्वतंत्ररित्या चालू केला. त्यामुळे लहान लहान घटकाचे लोकप्रतिनिधी आपणाहुन शिंदे साहेबाची जोडून जावं यासाठी शिवसेनेमध्ये पक्ष म्हणून आज शिवसेना भवनावर शिवसेनेचे सोलापूर ओबीसी जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याम ध्ये बांगर्डे गावचे सरपंच भाऊ दडस पळस मंडळ गावचे माजी सरपंच दत्तात्रय करे सोसायटीचे चेअरमन नामदेव चव्हाण धडाडीचे सामाजिक
लानी, शिवाजी कदम, सरपंच नाना दडस, लाला दडस, तानाजी खोमणे, बाळू मगर, हनुमंत दडस, समाज वाघमोडे, सागर खिलारे, शिवाजी दडस, माऊली करे, अजित केंगार, युवराज करे, पप्पू राऊत पाटील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

0 Comments