२५ पैकी २५ विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका
सोलापूरातील राज प्रोएक्टिव्ह अबॅकसचा विक्रमी यश

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- Proactive Abacus National Summer Competition 2025 मध्ये सोलापूरातील ‘राज प्रोएक्टिव्ह अबॅकस’ च्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे, स्पर्धेसाठी पाठवलेले सर्वच्या सर्व २५ पैकी २५ विद्यार्थी विजेते ठरले, ही बाब संपूर्ण सोलापूरकरांसाठी अत्यंत गौरवाची आहे.
या स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, मात्र राज प्रोएक्टिव्हच्या विद्यार्थ्यांनी वेगवान गणित कौशल्य, संख्यात्मक बुद्धिमत्ता व एकाग्रता यांवर आधारित चाचण्यांमध्ये सरस कामगिरी करत सर्वाना अचंबित केले.
राज प्रोएक्टिव्ह अबॅकसचे संस्थापक व प्रशिक्षक राजेंद्र करली व वीणा करली यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशाची घोडदौड साध्य झाली.
हे यश केवळ संस्थेचे नव्हे, तर सोलापूर शहराच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरते.
विजेत्यांची नावे
UKG (Level I)
1. सोहम मुरलीधर करली
2. राजन तिरुपती कोडम
3. प्रज्ञा सुरेश अदेली
1ली इयत्ता (Level II)
1. स्वराज संदीप पतंगे
2. अयान नुरुद्दीन शेख
3. जीविका अमर कोंगारी
2री इयत्ता (Sr. I)
1. शाईस्ता इम्तियाज बंदाल
2. मयुरेश संतोष बिराजदार
3. सात्विक तिरुपती कोडम
4. रुतिका रवि चिप्पा
3री इयत्ता (Sr. II)
1. श्रेयस धीरज चौधरी
2. समर्थ अनिल तडगोपुल
3. निहाल कादर चांदकोटे
4. चरण अमर कोंगरी
5. अनुषा तुषार संगा
6. विशाल खंडू गुलग
7. अक्षया नरेश वनाल
4थी इयत्ता (Level II)
1. अनुश्री योगिनाथ हुल्ले
2. श्रवंती माणिक फलमारी
3. लुबना शकील मुलाणी
4. अभिजीत सुदर्शन करली
5वी इयत्ता (Sr. I)
1. भानुश्री तिरुपती कोडम
2. रोनक राजेश बिंगी
3. दिप्ती लक्ष्मीकांत बतुल
6वी इयत्ता (Sr. II)
1. आलिया कादर चांदकोटे
0 Comments