Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगळवेढा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर‍

 मंगळवेढा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर‍


मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतचा सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारणसाठी ४६ तसेच मागास प्रवर्गामध्ये २१ तर

अनुसूचित जाती ११ व अनुसूचित जमातीसाठी १ जागेची सोडत तहसील कार्यालयामध्ये करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी भैरप्पा माळी, तहसीलदार मदन जाधव उपस्थित होते.


• सर्वसाधारण महिला- जुनोनी, अरळी, भाळवणी, हुलजंती, ममदाबाद शे., डिकसळ, निंबोणी, चोखामेळा नगर, दामाजी नगर, बालेवाडी, जालिहाळ, माळेवाडी, येड्राव, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी,

धर्मगाव, रहाटेवाडी, खडकी, मारोळी, लोणार, जंगलगी, सोड्डी सलगर बु.


• सर्वसाधारण पुरुष- लवंगी, मल्लेवाडी, सलगर खुर्द, माचणूर, तळसंगी, घरनिकी, चिकलगी, खोमनाळ, नंदुर, भोसे रवेवाडी, पडोळकरवाडी, हिवरगाव, गुंजेगाव, ब्रह्मपुरी, डोंगरगाव, नंदेश्वर, गोणेवाडी, खूपसंगी, शिरनांदगी, हुन्नूर, शिवणगी.


• नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष- तांडोर, बोराळे, हाजापूर, अकोले मारापूर, रड्डे, उचेठाण, ढवळस, पाठखळ, वठाण, ममदाबाद हु.


अनुसूचित जाती पुरुष- कागष्ट, सिद्धापूर, जित्ती, कचरेवाडी, लमाणतांडा.

अनुसूचित जाती महिला- गणेशवाडी, देगाव, फटेवाडी, बावची, मानेवाडी, आसबेवाडी.

अनुसूचित जमाती महिला

तामदर्डी.


नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-

खवे, मरवडे, लेंडवे चिंचाळे, कात्राळ, मुढवी, मुंडेवाडी, येळगी, आंधळगाव, डोणज, शिरसी.

Reactions

Post a Comment

0 Comments