Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचं नशीबच थोर.

 महाराष्ट्राचं नशीबच थोर.

यशवंतराव चव्हाण यांच्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पद्मश्री विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, पंजाबराव देशमुख, दादासाहेब रुपवते, वसंतराव नाईक अशी फारच थोडी माणसं नावारूपाला आली.

फडणवीस-शिंदे काळात फुके, कंभोज, महाजन, दोन राणा, दोन राणे, पडळकर, सदावर्ते, सत्तार, बांगर, लाड, शिरसाट, गायकवाड, शहाजीबापू, आचार्य वगैरे अशी एकाचढ एक थोर माणसं नावारूपाला आली.
(सौजन्य विश्वंभर चौधरी फेसबुक)
Reactions

Post a Comment

0 Comments