मौज कारंबा येथे सार्वजनिक वाचनालय यामध्ये 'पहाट' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

मौज कारंबा येथे सार्वजनिक वाचनालय यामध्ये 'पहाट'

 मौज कारंबा येथे सार्वजनिक वाचनालय यामध्ये 'पहाट'  



अंतर्गत स्पर्धा परीक्षा करितेसाठी वाचनालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले ...

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पारधी समाजातील मुला मुलींसाठी शैक्षणिक दृष्टीने 'पहाट'या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभ मौज कारंबा येथील पोलीस ठाणे प्रभागीय अधिकारी राहुल देशपांडे यांच्या अनेक दिवसांपासून संकल्पनेला यश मिळाले.
 या वाचनालयात एमपीएससी यूपीएससी आणि पोलीस भरतीच्या विविध  लेखकांनी  प्रकाशित केले ,पुस्तकांचा संग्रह  या वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे ‌.या वाचनालयासाठी विनायक सुतार यांनी आपला हॉल देण्यात आले आहे तसेच माऊली सेवा मंत्र यांच्या स्वर्गवासी मिरा मनोहर वाघ यांच्या स्मृती प्रत्यय आर्थिक मदत करण्यात आली आहे. या ग्रंथालयाचा वाचनालयाचे उद्घाटन माननीय अतुल कुलकर्णी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या शुभहस्ते करण्यात आलं तेथेच त्यांनी तेथील विद्यार्थी व आलेल्या नागरिकांना व ग्रामस्थांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व तसेच कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करायची असे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
तसेच या कार्यक्रमास संकेत देवळेकर पोलीस विभागीय पोलीस अधिकारी अधीक्षक अधिकारी पोलीस ठाणे पोलीस ग्रामीण तालुका ग्रामीण तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाण्याचे कर्मचारी व तसेच अंमलदार व विनायक सुतार आणि गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थांना तसेच आदिवासी पारधी, पोटजाती  समाजातील समाज बांधव आणि विद्यार्थी माऊली सेवा मित्र मंडळाचे नागपूर येथील सर्व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages