डाळिंब पिकासाठी अँटीहेलनेट कव्हर तंत्रज्ञानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डाळिंब हे महाराष्ट्रातील कोरडवाहू प्रक्षेत्रावर येणारे अतिशय महत्वाचे फळपिक आहे. डाळिंब उत्पादक शेतक-यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतक-यांना दर्जेदार व निर्यातक्षम डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत. अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी अँटीहेलनेट कव्हर घटकाचा शासकीय योजनेतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनीधीच्दारे सातत्याने मागणी होती.
सोलापूर जिल्हयास सन 2025-26 साठी भौतिक 31.00 हे. व आर्थिक र.रु.164.55 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली असून, त्यानूसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी अॅटीहेलनेट कव्हर या घटकाची प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्ह्यामध्ये महाडीबीटी प्रणालीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश :- गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे. शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्राल स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
योजनेची व्याप्ती- डाळिंब उत्पादक 13 जिल्हे अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव,सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा
क्षेत्र मर्यादा 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.
खर्चाचे मापदंड रु.4,24,640/- प्रती एकर
अनुदान मर्यादा रु.2,12,320/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के)
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेस्थळ http://krishi maharashtra.gov.in
नजिकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ. आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु.जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा.
योजनेत सहभागी होण्यासाठी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin या संकेस्थळावर जास्तीत जास्त शेतक-यांनी या घटकासाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शुक्राचार्य भोसले, यांनी केले आहे.
00000
द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- द्राक्ष है महाराष्ट्रातील शेतक-यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतक-यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांना संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनीधीव्दारे सातत्याने मागणी होती. त्याअनुसरून राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा प्रकल्प् द्राक्ष उत्पादक जिल्हयामध्ये राबविण्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हयास सन 2025-26 साठी भौतिक 13.20 हे. व आर्थिक र.रु.79.46 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.
योजनेचा उददेश:- गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे,शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतक-यांना प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
योजनेची व्याप्ती- द्राक्ष उत्पादक 8 जिल्हे अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, जालना, उस्मानाबाद,
क्षेत्र मर्यादा- 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.
खर्चाचे मापदंड - रु.4.81,344/- प्रती एकर
अनुदान मर्यादा - रु.2.40.672/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के)
आवश्यक कागदपत्रे अँग्रीस्टैंक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बैंक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेस्थळ http://krishi.maharashtra.gov. in नजिकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेत सहभागी होण्यासाठी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin या संकेस्थळावर जास्तीत जास्त शेतक-यांनी या घटकासाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले, यांनी केले आहे.
00000
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत CDS कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
तरी सोलापूर जिल्हयातील इच्छुक उमेद्वारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 12 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS-65 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमुद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :-
उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणा-या सी.डी.एस. (CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्रं. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हयास सन 2025-26 साठी भौतिक 31.00 हे. व आर्थिक र.रु.164.55 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली असून, त्यानूसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी अॅटीहेलनेट कव्हर या घटकाची प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्ह्यामध्ये महाडीबीटी प्रणालीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश :- गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे. शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्राल स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
योजनेची व्याप्ती- डाळिंब उत्पादक 13 जिल्हे अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव,सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा
क्षेत्र मर्यादा 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.
खर्चाचे मापदंड रु.4,24,640/- प्रती एकर
अनुदान मर्यादा रु.2,12,320/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के)
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेस्थळ http://krishi maharashtra.gov.in
नजिकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ. आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु.जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा.
योजनेत सहभागी होण्यासाठी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.
द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- द्राक्ष है महाराष्ट्रातील शेतक-यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतक-यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांना संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनीधीव्दारे सातत्याने मागणी होती. त्याअनुसरून राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा प्रकल्प् द्राक्ष उत्पादक जिल्हयामध्ये राबविण्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हयास सन 2025-26 साठी भौतिक 13.20 हे. व आर्थिक र.रु.79.46 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.
योजनेचा उददेश:- गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे,शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतक-यांना प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
योजनेची व्याप्ती- द्राक्ष उत्पादक 8 जिल्हे अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, जालना, उस्मानाबाद,
क्षेत्र मर्यादा- 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.
खर्चाचे मापदंड - रु.4.81,344/- प्रती एकर
अनुदान मर्यादा - रु.2.40.672/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के)
आवश्यक कागदपत्रे अँग्रीस्टैंक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बैंक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेस्थळ http://krishi.maharashtra.gov.

0 Comments