निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

निधन

 निधन



जनार्दन बनसोडे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील न्यु बुधवार पेठ आंबेडकर नगर येथील रहिवासी जनार्दन शंकर बनसोडे (वय 80) यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. कारंबा नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, चार मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. जलदान विधी सोमवारी (दि. 2) होणार आहे. अ‍ॅड. राजरत्न बनसोडे यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages