Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य रत्न छत्रपती शाहू महाराज- संतोष पवार

 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य रत्न छत्रपती शाहू महाराज- संतोष पवार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती राष्ट्रवादी भवन कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जेष्ठ नेते अनिल उकरंडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांना लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जात असे ते महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य रत्न होते 
  ते एक सक्षम शासक होते तर होतेच परंतू त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत राज्यातील बहुजन समाजासाठी आणि प्रजेसाठी अथक परिश्रम घेतले.
या अभिवादन पर कार्यक्रम प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान , माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महेश निकंबे, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर ,अनिस शेख यांची उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments