Hot Posts

6/recent/ticker-posts

भव्य सत्कार

 भव्य सत्कार



समाज भगिनी कु. नैना प्रसाद मुटकिरी हिने नुकत्याच झालेल्या बारावी च्या परिक्षैत प्रबळ ईच्छाशक्ती, कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर 84 टक्के मार्क घेऊन घवघवीत यश मिळवलै आहे.

कु. नैना प्रसाद मूटकिरी हिनै मिळवलेले यशा बद्दल समाजच्या प्रत्यैक स्तरावर कौतुकीचे वर्षाव होत आहे.

श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने कु.नैना प्रसाद मुटकिरी हिचा भव्य सत्कार गांधीनाथा रंगजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरोजनीताई मुलिंटी  व ज्यैष्ट समाज बांधव श्री विनायक बटगिरी यांचा हस्ते भव्य पुष्पगूच्छ व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध उदयोगपती श्री बालाजी येज्जा(धाकटा), विश्वस्त खजिनदार व शिक्षण संस्था संचालक श्री श्रीनिवास अण्णा बंदगी, विश्वस्त श्री नागेश टंकसाळ, माजी विश्वस्त श्री शंकर बटगिरी, माजी सहसचिव श्री अंबादास नादरगी, फाउंडेशन चे अध्यक्ष श्री लखन रुमांडला, प्रेसिडैंट श्री सुनिल धुळम, माजी अध्यक्ष श्री सतीश कुनी,  श्री श्रीनिवास कामुर्ती, श्री श्रीनावास बटगिरी, श्री लखन मिठ्ठा, श्री प्रसाद मुटकिरी,श्री  विश्वनाथ मादगुंडी, श्री श्रीकांत मूलिंटी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी कु. नैना मुटकिरी हिचे अभिनंदन करुन पुढील शेक्षणिक कार्यास शूभेच्छा दिलै. शेवटी कु. नेना मूटकिरी हिने सर्वाचे आभार मानलै.
Reactions

Post a Comment

0 Comments