जनकल्याण मल्टीस्टेट चे राजेंद्र हजारे यांना मातृशोक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कै.रंभाआक्का पुंडलिक हजारे (वय 85) यांचे वार्धक्यामुळे 20/05/2025 रोजी रात्री 11.15 वाजता मुंबई येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जनकल्याण मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन राजेंद्र पुंडलिक हजारे यांच्या मातोश्री होत.
0 Comments