संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 4, 2025

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवछत्रपती रंग भवन येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला.
 अनेक शासकीय कार्यालयामध्ये व निमशासकीय कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन करण्यात आले नाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वच्या रुग्णालयांमध्ये याबाबत वैद्यकीय अधिष्ठता सुधीर ठाकूर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला त्यानंतर सिव्हिल प्रशासनात जाग येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले नाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना विचारले असता शासकीय जीआर मध्ये तसा उल्लेख नसल्याकारणाने आम्ही अभिवादन केले नही तरि आम्ही दुपारी चार वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करू असे सांगण्यात आले.
 यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम विभागीय अध्यक्ष किरण घाडगे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले संपर्कप्रमुख छत्रगुण माने जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मीनल दास  शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर लखन पारसे अकबर शेख संघटक शेखर स्वामी राजेंद्र माने उपाध्यक्ष सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर सिद्धाराम सावळे वीरेश कंटीकर बबन डिंगणे लखन पारसे आधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages