मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदु शिबिरात 102 रुग्णांची तपासणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन चे ज्येष्ठ सल्लागार शंकर अण्णा बटगिरी यांचा वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नैत्रतपासणी शिबीर आयोजित केलै होते.
सदर शिबिरात 102 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापेकी 42 रुग्णांची मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.
वरिल सर्व रुग्णांना शुक्रवार दिनांक 04/04/25 रोजी बसवैश्वर हाँस्पिटल येथे सकाळि ठाक 10.00 वाजता उपस्थित राहणे बाबत सुचना फाउंडेशन च्या वतीने देण्यात आले आहे.
सर्व रुग्णांसाठी मोफत अँम्बुलन्स ची देखील सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
0 Comments